Aanandkale

Actor + Director + producer

Image

Aanand Kale

biographie

image

Aanand Kale(आनंद काळे) was born on 28th September in Kolhapur, Maharashtra, INDIA. and now residing in Mumbai .He is a Marathi / Hindi actor. He has acted in numerous Marathi- Hindi tv-serials, movies and theatre and has won applauds from many noted professionals.This Multi talented personality, Aanand ,completed his primary Schooling From Maisaheb Bawdekar School.

award

19th April 2016

प्रवाहा बाहेर राहून संघर्ष करुन पाहिलं..

नि लक्षात आलं.. प्रश्न सोडवायचे असतील, तर स्वत: चाकोरी मोडून पुढे होणे, जबाबदारी घेऊन ते तडीस नेणे गरजेचं आहे. आम्ही चित्रकर्मीनी ती चाकोरी आता मोडलीय..!

जबाबदारी घेतलीय..!

आनंद काळे’ ची उमेदवारी म्हणजेच

आपण स्वतःलाच निर्णय प्रक्रियेत आणून, अहितकारी प्रथांविरुध्द टाकलेलं पहिलं सकारात्मक आणि जबाबदार पाऊल…

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुक २०१६ मतदान २४ एप्रिल २०१६

आता मतांची मानवी साखळी तयार करु.. आपल्या आनंदला ‘शक्ती’ देऊ..

award

19th April 2016

चित्रपट महामंडळाच्या भविष्याचा आणि प्रगतीचा अालेख वाढता ठेवायचा असल्यास निर्णय घेणार्‍या व्यक्तिमध्ये कलेबरोबरच, व्यावसायीक व्यवस्थापन कौशल्याची तितकीच गरज आहे. ‘कलाकार ऊत्तम, माणूसही ऊत्तम पण व्यवस्थापनाचा अनुभव नाही, हे जसं अपूर्ण आहे तसेच, ‘व्यवस्थापन ऊत्तम पण कलाक्षेत्राबद्दल अनभिज्ञ, हे सूध्दा अपूर्णच. आणि म्हणूनच दोन्ही क्षेत्रांची पूर्ण माहिती आणि अनुभव असलेल्या परिपूर्ण व्यक्तिची आज महामंडळाच्या व्यवस्थापनास नितांत गरज आहे.

‘अानंद काळे’, यांनी या दोन्ही क्षेत्रात गेली कित्येक वर्ष केलेली यशस्वी वाटचाल त्यांच्यामधील त्या परिपूर्णतेचा पुरावा आहे.

म्हणूनच “आनंद काळे” यांना अभिनय विभागातून महामंडळाच्या कार्यकारीणीवर पाठवून, महामंडळाच्या प्रगतीस हातभार लाऊया मित्रानो.

business

business

 • Hotel Rajpurush

  At present ,He is a Hotelier. He Started his first Hotel in 2000 in KOLHAPUR named Hotel Rajpurush

  Image
 • mahalaxmicine

  Mahalaxmi Cine Services are associated with more than 125 films and tv serial productions

  Image
 • Hotel Karnivaal

  2012 Aanand Started another Restaurant named Hotel Karnivaal. This is a Veg, Non-Veg Hotel

  Image
 • new ganesh arts

  He started his career in a kolhapur based family business, New Ganesh Arts – manufacturers

  Image

Filmographie

portfolio image
portfolio image
portfolio image

portfolio image
portfolio image

want to see ?

wantstosee?

Contact With Me

contact